Monday, April 30, 2012

नमस्ते !मराठी पत्रकारिता ग्रामीण भागात  अधिक मजबूत आणि निर्भीड ,विश्वासर्ह असायला हवी.कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण ग्रामीण भागात राहताना राजकीय नेत्यापुढे सामन्यांचे काही चालत नाही.तसेच पोलीस,प्रशासन हे धनसत्तेपुढे लाचार असते ही काळ्या दगडावरची रेघ आहे. 
 मी एक छोटासा प्रयत्न केला आहे.www.zpbatmya.co.in
ही न्युज वेबसाईट एक व्रत म्हणून चालवायला सुरुवात केली आहे.त्यासाठी आपले सहकार्य हवे आहे.कृपया मला आपली प्रतिक्रिया कळवा.shrikantpawar15@gmail.com

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....