सत्याचा काळच राहीला नाही. सत्यमेव जयते हे सगळ खोट असे म्हणुन
एक मित्र चांगलाच जळफळाट करत होता. दुसरा एकाने
अरे मी खरयाने वागायचे सोडून दिले तेव्हापासून त्रास कमी झाला. असा अनुभव सांगीतला. सत्याच्या मार्गाने चालणारा त्रास सहन करेल. परंतू विजय त्याचाच असणार आहे. सत्य परेशान होता है लेकीन पराभूत होता नही. समोरचा कितीही असत्याने वागला.तर सत्याची कास सोडू नका. तुम्हाला खूप उर्जा मिळेल. संयम संपला की साहस दाखवा ते सत्याच्या मार्गाने.त्यामुळे केवळ सत्य आहे आणि साहस नाही असे जर असेल तर ते अर्थहीन आहे. कारण संयमपणा सोडल्यामुळेच असत्याकडे तुमचा प्रवास सुरू झालेला असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात जीवापेक्षा अनमोल मिळवा. तेच अंतीम सत्य आहे.
Marathi news and Articles. विविध विषयावरील मराठी लेख आणि गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील.
Showing posts with label marathi articles. Show all posts
Showing posts with label marathi articles. Show all posts
Monday, November 7, 2016
सत्यम् तथा साहसमेव जयते
Subscribe to:
Comments (Atom)
Featured Post
मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?
आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....
-
बॉलीवूडपासून ते टॉलिवूडपर्यंत त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या महत्त्वाच्या काळात अभिनय केला. बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री विजया पंडित हिने ...
-
(राजकीय पक्षांना आरटीआय ) संपत्तीच्याआकडेवारीत शुन्य सांगणे बंधनकारक नको-चिंदबरम नवी दिल्ली-राजकीय पक्षांना आरटीआयमध्ये संपत्तीची...