वाचायला थोडे वेगळे वाटत असेल की पण स्त्रीशक्ती व माता शक्ती यात कमालीचा फरक आहे. हे आपल्या सहजासहजी लक्षात येत नाही. सनी लिओन, पुनम पाडे या महिलानी त्यांच्या अस्तीत्वासाठी ज्या पध्दतीने शरीराचा वापर केला आहे त्यामुळे कोणाचीही मान शरमेने झुकावी अशीच स्थिती आहे. याउलट कठीण परिस्थीत यश मिळविता येते हे यांच्या खिजगणतीतही नसते. शरीराचा बाजार करणाऱ्या याना केवळ आबट शौकीनाचा सहारा आहे. याला कलेचे पाघरूण घातले की भल्याभल्याची फसगत होते. सगळ्यात नुकसान कोणाचे होत असेल तर मातृशक्तीचे.यावरचा विश्वास उडाला की समजावे समाज रसातळाला चालला ..परकीय लोकांनी ज्या पध्दतीने अश्लील वेबसाईटसा उच्छाद माडला आहे. त्याचे मुख्य कारण येथील समाज व्यवस्था उध्वस्त करणे आहे. मिसाईल हल्ला फक्त बाहेर दिसतो .पण आतून पोखरणारा हल्ला परतवून लावण्यासाठी आपल्याला मातृशक्ती समाजाची उभारणी करावी लागेल.यावेळी बरबरटलेली शरीराचा बाजार करणाऱ्या महिलाना यात स्थान नसावे.
Marathi news and Articles. विविध विषयावरील मराठी लेख आणि गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील.
Thursday, March 16, 2017
Subscribe to:
Posts (Atom)
Featured Post
मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?
आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....
-
(राजकीय पक्षांना आरटीआय ) संपत्तीच्याआकडेवारीत शुन्य सांगणे बंधनकारक नको-चिंदबरम नवी दिल्ली-राजकीय पक्षांना आरटीआयमध्ये संपत्तीची...