मराठी पत्रकारिता

Marathi news and Articles. विविध विषयावरील मराठी लेख आणि गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील.

Friday, October 11, 2013


 
रूधीर अश्‍वमेध रहस्यमय कादंबरी वाचा मोबाईल अँन्ड्राईडवर!

 रूधीर अश्‍वमेध ही रहस्यमय कादंबरी  युवा वाचकासाठी मोबाईल अँन्ड्राईडवर उपलब्ध करण्यात आली आहे.ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.न.म.जोशी यांच्या हस्ते ह्या कादंबरीचे  नुकताच  प्रकाशन करण्यात आले.
रहस्यकथा ,गूढकथा  हा कलात्मक आणि वाचकप्रिय वाडमय प्रकार असून नव्या पिढीने या प्रकारचे लेखन करण्यासाठी पुढे यावे ,अशी अपेक्षा ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.न.म.जोशी यांनी व्यक्त केली.
युवा पिढीतील लेखक श्रीकांत पवार यांनी लिहिलेल्या रूधीर अश्‍वमेध या रहस्यमय कादंबरीच्या अँड्राईड आवृत्तीचे प्रकाशन डॉ.जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.साहित्य चिंतन डॉट कॉम या संकेतस्थळाने ऑनलाईन प्रकाशित केलेल्या या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात प्रसिध्द साहित्यिक सूर्यकांत वैद्य,फोरसाईट कॉलेजचे प्रा.रवी पिल्ले,शारदा प्रकाशनच्या संचालिका प्रा.छाया पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्याच्या काळात उपलब्ध असलेले माहिती तंत्रज्ञान हे माहिती उपलब्ध करून देण्याबरोबरच साहित्याच्या प्रसारासाठी उपयुक्त असून नव्या पिढीतील लेखकांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करावे , असे आवाहनही डॉ.जोशी यांनी यावेळी केले.
रहस्यप्रधान वाचनाची आवड असणार्‍या युवावर्गाला नजरेसमोर ठेऊन रूधिर अश्‍वमेध या कादंबरीची अँड्राईड आवृत्ती प्रकाशित केल्याचे लेखक पवार यांनी सांगितले.या उत्कंठावर्धक कादंबरीला युवापिढीकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे , असे पवार यांनी नमूद केले.
लेखक पवार यांनी पुस्तकाच्या डाऊनलोडबाबत माहिती देताना सांगितले की,
रूधीर अश्‍वमेध ही वाचकासाठी गुगल प्लेयरवर मोफत उपलब्ध आहे.  अँड्राईड मोबाईल इंटरनेटवरून केवळ इंग्रजीत रूधीर अश्‍वमेध क्लिक केले असता गुगल प्लेयर लिंक ओपन होते.मोफत इन्स्टॉल केले असता काही सेंकदातच मोबाईलवर आयकॉन तयार होतो.वाचकांना हे पुस्तक कधीही नंतर ऑफलाईन वाचण्यासाठी उपलब्ध होते.
रूधीर अश्‍वमेध कादंबरीतमध्ये एक प्राचीन काळापासून धावणारा अश्‍वमेधाचा रथ आणि कथेचा नायक अंजलीकाचा  प्रवासात घडणार्‍या गुढघटना याची मांडणी केली आहे.रोजच्या रूटीनलाईफ मधून घेऊन वाचकांना अदभूतविश्‍वाची सफर घडवून आणणार्‍या कादंबरी वाचकांना अखेरपर्यंत खिळवून टाकते.
प्रा.रवी पिल्ले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.प्रा.छाया  पांचाळ यांनी आभार मानले.
फोटो ओळी
श्रीकांत पवार लिखित रूधिर अश्‍वमेध या कादंबरीच्या अँड्राईड आवृत्तीचे प्रकाशन करताना डॉ.म.म.जोशी .यावेळी शेजारी प्रा.रवी पिल्ले,लेखक श्रीकांत पवार,सूर्यकांत वैद्य आणि प्रा.छाया पांचाळ


श्रीकांत पवार
लेखक मोबाईल:85520 68 859
ई-मेल-shrikantpawar15@gmail.com

Link- Rudhir Ashwamedh


at October 11, 2013
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....

  • Director of Rajbhog Ata- Industrialist Vijay Kendre.
  • अभिनयापासून कोसो दूर, प्रोसेनजीत-मिथुनची ही सुपरहिट नायिका कुठे हरवली?
    बॉलीवूडपासून ते टॉलिवूडपर्यंत त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या महत्त्वाच्या काळात अभिनय केला. बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री विजया पंडित हिने ...
  • उपहासात्मक बातम्या........!!
    (राजकीय पक्षांना आरटीआय )   संपत्तीच्याआकडेवारीत  शुन्य सांगणे बंधनकारक नको-चिंदबरम नवी दिल्ली-राजकीय पक्षांना आरटीआयमध्ये संपत्तीची...

Search This Blog

  • Home

Report Abuse

Blog Archive

  • December 2023 (3)
  • February 2023 (2)
  • January 2023 (30)
  • December 2022 (30)
  • November 2022 (54)
  • October 2022 (63)
  • September 2022 (33)
  • August 2022 (54)
  • July 2022 (24)
  • February 2022 (3)
  • January 2022 (4)
  • December 2021 (2)
  • March 2021 (1)
  • December 2020 (2)
  • October 2020 (1)
  • January 2020 (1)
  • July 2019 (1)
  • May 2019 (2)
  • February 2019 (1)
  • January 2019 (5)
  • December 2018 (9)
  • August 2018 (5)
  • January 2018 (1)
  • March 2017 (1)
  • January 2017 (2)
  • December 2016 (10)
  • November 2016 (7)
  • October 2016 (1)
  • September 2016 (1)
  • June 2016 (1)
  • May 2016 (1)
  • April 2016 (1)
  • January 2016 (3)
  • December 2015 (1)
  • November 2015 (3)
  • August 2015 (3)
  • May 2015 (1)
  • April 2015 (3)
  • March 2015 (2)
  • November 2013 (5)
  • October 2013 (3)
  • September 2013 (2)
  • June 2013 (1)
  • May 2013 (1)
  • January 2013 (2)
  • April 2012 (1)
  • March 2012 (1)

Labels

  • commissioner chandrakant gudewar
  • entertainment
  • farmers issue in maharashtra
  • Hanuman caste
  • happy diwali
  • Kagadi Kate.
  • latur kitchen cloud
  • maharashtra assembly session in Nagpur
  • maharashtra politics
  • maharashtra vidhansabha news
  • marathi articles
  • marathi blog
  • Marathi Journalist Prashant Chavan
  • Marathi Sahity
  • marathi story
  • Online books in marathi
  • politics.marathi articles
  • Sahitya Chintan
  • Sharad Pawar news
  • उडता पंजाब... Udata Panjab
  • एलबीटी
  • एलबीटीच्या आंदोलनाला सुरूवात
  • कोरोनाची दुसरी लाट?
  • ग्रामीण पत्रकारिता
  • जगातील प्रत्येक समस्येवर संवाद
  • पंतप्रधान मोदी यांची पाकिस्तानची भेट
  • पुण्यातील जकात
  • मराठी लेख

स्वागत!

आपले ब्लॉगवर स्वागत! मराठी पत्रकारिता ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभारी आहोत.

मराठी पत्रकारिता

Marathi news and Articles. विविध विषयावरील मराठी लेख आणि गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील.

Recent Post

वाचण्याचा मनमुराद आनंद घ्या!

पैशाचे मानसशास्त्र

Subscribe To मराठी पत्रकारिता

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

आमच्याशी संपर्क करा.

Name

Email *

Message *

Comments

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • facebook
  • twitter
  • youtube
  • skype

Follow Us

  • facebook
  • twitter
  • youtube
  • instagram
  • skype

Link List

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • RTL Version

Follow Us

  • facebook
  • twitter
  • youtube
  • instagram

About Us

About Us
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's.

No Thumbnail Image

No Thumbnail Image

Contact Form

Name

Email *

Message *

Total Pageviews

Blog Archive

  • December 2023 (3)
  • February 2023 (2)
  • January 2023 (30)
  • December 2022 (30)
  • November 2022 (54)
  • October 2022 (63)
  • September 2022 (33)
  • August 2022 (54)
  • July 2022 (24)
  • February 2022 (3)
  • January 2022 (4)
  • December 2021 (2)
  • March 2021 (1)
  • December 2020 (2)
  • October 2020 (1)
  • January 2020 (1)
  • July 2019 (1)
  • May 2019 (2)
  • February 2019 (1)
  • January 2019 (5)
  • December 2018 (9)
  • August 2018 (5)
  • January 2018 (1)
  • March 2017 (1)
  • January 2017 (2)
  • December 2016 (10)
  • November 2016 (7)
  • October 2016 (1)
  • September 2016 (1)
  • June 2016 (1)
  • May 2016 (1)
  • April 2016 (1)
  • January 2016 (3)
  • December 2015 (1)
  • November 2015 (3)
  • August 2015 (3)
  • May 2015 (1)
  • April 2015 (3)
  • March 2015 (2)
  • November 2013 (5)
  • October 2013 (3)
  • September 2013 (2)
  • June 2013 (1)
  • May 2013 (1)
  • January 2013 (2)
  • April 2012 (1)
  • March 2012 (1)

Translate

Popular Posts

  • चाहत्यांच्या हाती लैंगिक छळ! बॉलिवूडच्या या सुंदर अभिनेत्रीने अपमानित होण्याचा टोकाचा निर्णय घेतला
    तिच्या रूपाच्या जादूने बॉलिवूड इंडस्ट्री एकेकाळी मंत्रमुग्ध झाली होती. ज्या वेळी माधुरी आणि श्रीदेवीच्या दिसण्याचं आणि गुणांचे बॉलिवू...
  • दिवसेंदिवस संभोग, लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक, शिल्पाने फसवणूक केल्याचा पर्दाफाश अक्षय
    बॉलिवूडमध्ये खऱ्या आयुष्यात नायक-नायिका यांच्यातील प्रेमसंबंधांची फारशी उदाहरणे नाहीत. विशेषत: पडद्यावर एकमेकांवर रोमान्स करणारे नायक...
  • 13 वर्षात आई-वडील गमावलेल्या 34 अनाथ मुलांची आई प्रीती, अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी येईल
    बॉलीवूडच्या सौंदर्यवतींची चकचकीत जीवनशैली पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. बॉलिवूड अनेकांच्या मनावर राज्य करते. पडद्याच्या या बाजूने, तु...
  • करिनाच्या या एका चुकीमुळेच दीपिका आज बॉलिवूडची नंबर वन हिरोईन आहे
    दीपिका पदुकोणने शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. पण दीपिकाला तिच...

Search This Blog

Travel theme. Powered by Blogger.