सध्या देशात राष्ट्रवाद आणि देशप्रेम याविषयी
चर्चा चालू आहे. राष्ट्रवाद हा युध्दपिपासू ,जहाल होवू शकतो.देशप्रेम मात्र टोकाला जात नाही.
काॅग्रेसचे अजून 100 पिढ्या राज्य करण्याचे
स्वप्न असल्यामुळे
नेते,पक्ष नेहमी यापासून पळत होते. यामुळे पंतप्रधान जेव्हा सीमेवर जावून दिवाळी साजरी करतात तेव्हा सामान्य नागरिकाला हा फरक प्रकर्षाने जाणवतो.
खरेतर सामान्याला प्यादे समजणारे त्याचा निवडणुकीत वजीर झाल्यास चेकमेट होतात.
राजकीय पक्षांनी केवळ मानसशाशास्राचा वापर करून राज्य केले आहे.यामध्ये केवळ स्वःताला दोष देण्याची भावना मनात हळूवारपणे रूजविणे. मग धर्मनिरपेक्षता असो किंवा देशप्रेम. आपल्यासारख्या सामान्यांनी आपण कोण आहोत हे सिध्द करण्याची गरज नाही.कारण सामान्यामध्ये असामान्यत्च लपलेले असते. जय हिंद!
No comments:
Post a Comment