डोळ्यात साठवून दिवाळीचा आनंद घेताना बालपणीची दिवाळी हटकुन आठवते.पहाटे वाजणारी थंहूडहूडीत अभंग्यस्नान,फराळाचा सुगंध,फटाके उडविण्याची घाई यामध्ये केवढा आनंद सामावलेला असायचा.
बालपणाच्या आनंदाची ही ओळख प्रत्येकाच्या मनात कायम कोरलेली असते.
लातूरला सध्या दिवाळी पहातोय.दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याने काहीसे सुगीचे दिवस अनुभवयाला सुरुवात केली आहे.
त्यामुळे शेतकरीवर्गात काहीसे सुखाचे वातावरण आहे.
समोर शिवाजी चौकात दहा बारा वर्षाची मुल बॅड वाजवायची कामे मन लावून करत आहे.तर गोलाई बाजारपेठेत चालायला जागा नाही.
प्रत्येकाला दिवाळी आनंदात साजरी करता यावी.
दीपमाला उजळवून, दिव्याच्या आरास करुन, अंधार दूर सारण्याचा सामूहिक प्रयत्न म्हणजे दिवाळी, दिवाळी हा चिंता - विवंचनांची जळमटे झाडून टाकून उमलत्या आनंदाचे आकाशदिवे आकांक्षांच्या आकाशात झगमगत ठेवणारा सण आहे.आपण तेजाचे उपासक आहोत. शतकानुशतके आपण प्रकाशमार्गावरचे पथिक आहोत.
सर्व प्रकारचे अंधार मागे टाकून उज्ज्वल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे.
Marathi news and Articles. विविध विषयावरील मराठी लेख आणि गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील.
Wednesday, October 26, 2016
दिवाळीच्या शुभेच्छा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?
आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....
-
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांची बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद संपत नसताना आता एसआयटीचा फार्स ठाकरे कुटुंबा भोवतीच आवळल...
-
बुध्दं शरणं गच्छामि... .कारण हे सर्व प्राप्त करावे असेच आहे..... पत्रकारिता करत असताना कधी कधी अधिकारीवर्गाशी वेगवेगळ्या विषयावर चांगलीच ...
-
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर सध्या त्यांच्या कारकीर्दीत आणि वैयक्तिक आयुष्यात वावटळीत वाटचाल करत आहेत. वर्षभरा...
No comments:
Post a Comment